घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर

  • विषय: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – नवीन लाभार्थी यादी
  • सूचना: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नवीन लाभार्थींची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपली नावे तपासावीत आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.